नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Vijay Academy Latur हे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित YouTube चॅनल आहे. या चॅनलवर MPSC, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, ग्रामसेवक व इतर सरळ सेवा भरती परीक्षांसाठी संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते. 📚 या चॅनलवर तुम्हाला मिळेल – ✔️ महत्वाचे प्रश्न व सराव ✔️ टेस्ट सिरीज ✔️ चालू घडामोडी (Current Affairs) ✔️ सोप्या पद्धतीने शिकवणी ✔️ परीक्षेसाठी महत्वाच्या टिप्स 🎯 आमचे ध्येय – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवून त्यांना सरकारी